गोद्री येथे आमदार निधीतून नाला खोलीकरणचा शुभारंभ.
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील गोद्री येथे नाला खोलीकरणचा शुभारंभचा कार्यक्रम पार पडला व भायडी सर्कल प्रमुख विजय पाटील कड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी सुभाष पाटील जंजाळ,सरपंच गणेश बोराडे,अल्पसंख्याक मोर्चा तालुका उपाध्यक्ष जावेद पठाण व गोद्री गावातील नागरिक उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें