छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंती निमित्त केले रुग्णांना फळवाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 15 मई 2018

छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंती निमित्त केले रुग्णांना फळवाटप.

छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंती निमित्त केले रुग्णांना फळवाटप.

शे.सलिम.
प्रतिनिधी-भोकरदन
भोकरदन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयात कीर्तनकार संतोष महाराज आढवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी फळवाटप केले.त्यात केळी, चक्कु,सफरचंद आदी फळांचा समावेश होता.यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष त्रेबंक पाबळे, संदिप भोकरे,कृष्णा लोखंडे,अमोल खांडवे आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें