लक्ष करियर पॉईंट अभ्यासिकेत छत्रपती संभाजी राजेंची जयंती साजरी.
शे.सलिम.
प्रतिनिधी- भोकरदनभोकरदन येथे लक्ष करिअर पॉईंट अभ्यासिकेत पवनपुत्र सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अमोल दांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी संतोष सरोदे,दिनकर नळणीकर, दिपक जाधव,कृष्णा लोखंडे,समाधान लोखंडे,अर्जुन खांडवे,आदीचीं उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें