डाँ.पोकर्णा मित्र मंडळाने 200 फुट सि सि टी खोदुन केले श्रमदान.
श्रमदान करणार्या नागरीकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवणार---डाँ राजेश पोकर्णा.
पाणी फाउंडेशन वाटरकप स्पर्धेसाठी खासदारांचे योगदान.
प्रथम ,द्वितीय व तिसर्या क्रमांक पटकावनार्या गावांना प्रोत्साहनपर बक्षीसाची घोषणा.
जिंतुर येथिल डाँक्टर,वकिल सह व्यापारीही श्रमदानासाठी सरसावले.
चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) येथिल नागरिक दुष्काळावर मात करण्यासाठी दिवसरात्र श्रमदान करत आसतांना डाँ राजेश पोकर्णा मित्र मंडळानेही श्रमदान केले तर श्रमदान करणार्या नागरिकांना आपण मोफत आरोग्य सुविधा देण्याचि घोषणा केली तर खासदारांनी चारठाणा येथे भेट देउन श्रमदान केले व तालुक्यातुन प्रथम,द्वितिय व तिसरा क्रमांक पटकावणार्या गावांना त्याच्या मार्फत प्रोत्साहनपर बक्षीसांची घोषणा केली तर दुसरीकडे चारठाणा वासियांचा उत्साह वाढवुन श्रमदान करण्या साठी जिंतुर येथिल डाँक्टर,वकिलांसह व्यापारीहि धावले.
बाबत सविस्तर माहिती आशी की संपुर्ण महाराष्ट्र भर दुष्काळाशी दोन हात करण्या साठी महाराष्ट्र पेटुन उठला आसता त्याला स्पर्धात्मक रुप देउन आमिर खान यांनी जगात आनोखि आशी स्पर्धा निर्माण करुण महाराष्ट्र पाणीदार करण्याचा विडा उचलला आणी त्याला वाटरकप स्पर्धा नाव दिले.या स्पर्धेत राज्यातुन सुमारे 4700 गावांनि सहभाग नोदवला आसतांना जि.प सदस्या मिना राउत त्याचे पति नानासाहेब राउत सरपंच बि जी चव्हाण यांनी चारठाणा पाणीदार करण्यासाठी प्रयत्न चालवले व चारठाण्यानेही या स्पर्धेत उडी घेतलि सोबत देविदास देशमुख,गणेश राउत,जलिल ईनामदार,रंगणाथ गडदे,विष्णु वानखरे,आन्नु ईनामदार,एकनाथ ईंगळे,पिंटु पारवे,दत्ता पारवे,शिवाजी देवकर व ग्रामविकास आधिकारी देशमुख यांना सोबत घेउन श्रमदानाचे काम चालु केले गावातिल नागरिकांनी या हाकेला साद देत श्रमदान करण्यासाठी धावले तेव्हा विविध क्षेत्रातुन श्रमदान व मदतिचे हात पुढे येत आसतांना नेहमी सामाजिक कार्यात पुढे आसनारे डाँ.राजेश पोकर्णा व मित्र मंडळानेही सुमारे 200 फुट सि सि टी तयार करून आपला खारिचा वाटा उचलला तर श्रमदान करणार्या नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देणार आसल्याचे डाँक्टर म्हणाले.या वेळी डाँ राजेश पोकर्णा यांच्या सह रमेश राउत,दिपक भाग्यवंत,बबनराव देशमुख,मुजिब देशमुख,बाबासाहेब मेहेत्रे,प्रभाकर कुर्हे,सहजाद देशमुख,निसार देशमुख,दिलिप तमशेटे,विजय देशमुख,भागवत आंभुरे,राजु ईखे सुनिल शहाने,शिवा पाटिल गोपाळ कोकर,आकाश जाधव ,आनिल वाढेकर,आनिल देशपांडे,गजानन थोरात,भुते आदि उपस्थित होते.
खासदार संजय जाधव यांनी चारठाणा येथे भेट देउन श्रमदान करुन आपले योगदान दिले व तालुक्यातुन प्रथम येणार्यास 7 लक्ष ₹ ,द्वितिय येणार्यास 5 लक्ष₹ तर तिसरा क्रमांक पटकावणार्यास 3 लक्ष₹ प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचि घोषना केली या वेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम,किरण देशमुख,मिनाताई राउत,नानासाहेब राउत,बि जी चव्हाण,दशरथ चव्हाण,सलिम काझी,आमोल भवरे,मधुकर भवाळे,वसंत निकाळजे,करिमभाई सय्यद ,विष्णु वानखरे,तहसिन देशमुख,विजय निकाळजे आदि उपस्थित होते तर जितुर येथिल डाँ कानडकर,आँड विनोद राठोड,संतोष देशमुख व ईतर सहकार्यांनी येउन श्रमदान केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें