रमजानच्या पवित्र महिण्यात लोडशेडिंग बंद करण्याची मागणी.
महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान सेलु तालुक्याच्या वतिने ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागनिचे निवेदन.
अनवर पठान,(संपादक)दि.14/05/2018.
महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान सेलु तालुका अध्यक्षच्या वतिने रमजानच्या पवित्र महिन्यात लोडशेडिंग बंद करण्यात यावी या संबधिचे निवेदन अाज उपजिल्हाधिकारी सेलु यांच्या मार्फत ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात अाले.
मुस्लिम समाजातिल पवित्र रमजान महिना हे या वर्षि मे महिन्याच्या मध्य टप्पयात सुरु होत असल्याने उष्णता हि तिव्र असल्याने रोजेदाराना रोजे कठिन जानार आहे.त्यात सेलु तालुक्यात 8 तास लोडशेडिंग मुळे या त्रासात जास्त भर होनार आहे.या सर्व बाबी लक्षात घेता राज्य शासनाने एक महिण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातच लोडशेडिंग बंद करावी या मागनीचे निवेदन दि.14/05/2018 रोजी देण्यात आले आहे.
निवेदनावर अनवर पठान,शे.कलिम,सर्फराज़ पठान,मोसिन पठान,मुक्तार पठान व आबेद कुरेशी आदिच्या स्वाक्षर्या आहेत.

Well done
जवाब देंहटाएं