लोअर दुधना प्रकल्पात पोहन्यास गेलेला तरुण बुडाला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 15 मई 2018

लोअर दुधना प्रकल्पात पोहन्यास गेलेला तरुण बुडाला.

लोअर दुधना प्रकल्पात पोहन्यास गेलेला तरुण बुडाला.

सेलू प्रतिनिधी.
सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकड़ी येथील लोअर दुधना प्रकल्पाला सेलुहुण पहिल्या गेटजवळ असलेल्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडल्याची घटना सोमवारी 14 मे रोजी दुपारी 5 च्या सुमारास घडली असून या तरुणाचा मृतदेह सायंकाळी 7:30 च्या सुमारास जलाशयाच्या बाहेर काढण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आपल्या सहकारी 4 मित्रासोबत लोअर दुधना जलाशयाच्या प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेला आदर्श आदर्श नगर मधील डिगांबर दत्तराव फुके (वय25) हा दुपारी चारच्या सुमारास पोहण्यासाठी  गेला होता त्यानंतर पाच वाजल्यापासून तो आढळून आला नाही तो बुडाल्याची माहिती सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी घरच्यांना दिली घटनास्थळी नातेवाईक, पोलीस तसेच सेलूचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर घटनास्थळी दाखल झाले होते सायंकाळी 7:30 च्या सुमारास दिगंबर फुके यांच्या मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे मयत दिगंबर फुगे यांच्या पश्चात् आई, वडील, एक बहिण व आज्जि असा परिवार आहे या घटनेमुळे आदर्श नगर परिसरात हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें