चारठाणा - जिंतुर रोडवर आपघात, मोटारसायकल स्वारचा जागिच म्रूत्यु. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

चारठाणा - जिंतुर रोडवर आपघात, मोटारसायकल स्वारचा जागिच म्रूत्यु.

चारठाणा - जिंतुर रोडवर आपघात, मोटारसायकल स्वारचा जागिच म्रूत्यु.


चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) येथुन 7 कि मी आंतरावर आसलेल्या जिंतुर रोडवरिल राधे राधे ढाब्या जवळ मोटारसायकल एस टि बस यांच्या समोरा समोर झालेल्या आपघातात एक जन जागिच म्रुत्यु झाला आहे.
बाबत सविस्तर माहिती आशी की चारठाणा येथुन 7 कि मी अंतरावर जिंतुर रोडवरिल राधे राधे धाब्या नजदिक आपल्या शेतात घर आसलेला रायखेडा येथिल रहिवाशी  रमेश गुलाब राठोड वय 30 हा काही कामा साठी मोटार सायकल क्र m h 22 Fe 8875 वरून जिंतुर येथे गेला होता तेव्हा आपले काम आटोपुन दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घरी परतत आसतांना राधे राधे धाब्या जवळ रमेशचे शेतातच घर आसल्याने घर आले म्हणुण घराकडे वळत आसतांना समोरुण औरंगाबादहुन किनवटकडे भरधाव वेगाने जाणार्या एस टी क्र mh 20 ul 2861 या गाडिने धडक दिल्याने रमेश चा जागिच म्रुत्यु झाला घटनेची खबर चारठाणा पोलिसांना समजताच पोलिस जमादार सुदर्शन राउत,पो काँ इघारे यांनि घटणास्थळी भेट देउन पहानि केली बातमी लिही पर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता पुढील तपास चारठाणा पोलिस करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें