जिंतूर तालुका शिवसेनाप्रमुख भारतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन केले .
जिंतूर/ पठाण अजमत :
शिवसेना जिंतूर तालुका
खा.संजय जाधव यांच्या नेञत्वाखाली कृषीविभागासह रिलायंस कंपनिने शेतकर्यांवर केलेल्या अन्याया विरूध्द परभणी जिल्हयात ठिकठिकानी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
शिवसेना जिंतूर च्या वतिनेही तालुका प्रमुख भारतराव पवार यांच्या नेञत्वाखाली चक्काजाम
आंदोलन केले .
या वेळी ता.संघटक हनुमंत बोबडे,उप ता.प्रमुख,वैजनाथ कदम,रितेश पांडे,अशोक खंडागळे,झनक जाधव,शहर प्रमुख कांतराव धानोरकर अरविंद कटारे,सर्कल प्रमुख गंगाधर देशमुख,संदिप अंभुरे,परमेश्वर ठोंबरे,ऱामप्रसाद कंठाळे,सह गजानन पाटिल.
यघन ,विठ्ठल राठोड,राऊत ,माघाडे आदि शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थीत होते ..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें