सेलु येथील शरद ठाकर सेट परीक्षा उत्तीर्ण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 मई 2018

सेलु येथील शरद ठाकर सेट परीक्षा उत्तीर्ण.

सेलु येथील शरद ठाकर सेट परीक्षा उत्तीर्ण.


सेलू : येथील शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे कार्यरत असलेले उपक्रमशिल शिक्षक शरद ठाकर हे साविञीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनीे  २८ जानेवारी रोजी  घेतलेलीे सेट ही प्राध्यापक पदासाठीची पाञता परीक्षा मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहेत. शरद ठाकर यांचे सेट परीक्षा उत्तीर्ण  झाल्या बद्दल प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी,उपशिक्षणाधिकारी  प्राथमिक विठ्ठल भुसारे,सर्जेराव लहाने,सुरेश हिवाळे,रामराव गायकवाड ,रामराव बोबडे, किशन कटारे,एकनाथ जाधव,डॉ.अशोक पाठक,कॉ.अशोक उफाडे, मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,शब्दसह्याद्री,शब्दलळा प्रतिष्ठान,जीवन गौरव परिवार,एल्गार सामाजिक,साहित्य परिषद परभणी,शिक्षक संघ,सेलू , पंजाबराव देशमुख  शिक्षक संघटना, प्रेरणा प्रतिष्ठान मालेटाकळी,सेलू तालूका ग्रंथालय  चळवळ, शाळाव्यवस्थापन समिती केमापूरच्या अध्यक्ष सिंधूताई केंद्रे,  सरपंच उषाताई विष्णू गुठ्ठे शाळेतील सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें