मानवतची नयना निळकंठ सेट परीक्षेत उत्तीर्ण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 मई 2018

मानवतची नयना निळकंठ सेट परीक्षेत उत्तीर्ण.

मानवतची नयना निळकंठ सेट परीक्षेत उत्तीर्ण.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२६: मानवत शहरातील के. के. एम. महाविद्यालयातील विद्यार्थिनी नयना सीताराम निळकंठ ही सेट परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.
 २८ जानेवारी रोजी झालेल्या परीक्षेचा २४ मे रोजी निकाल लागला असून तिने हे यश वाणिज्य विषयात प्राप्त केले आहे. तिच्या या यशात तिचे कुटुंबीय, प्रा अमोल करपे, डॉ बालासाहेब गीते, प्रा सत्यनारायण राठी, डॉ कण्हेय्या पाटोळे यांचा मोलाचा वाटा आहे.
तिचे या यशाबद्दल मानवत शहरातुन सर्वच स्तरावरुन त्याचे अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें