जिंतूर पोलिसांची एम.व्ही.कायदानुसार ७७ वाहनावर कारवाई १५,५०० रुपय दंड वसुली.
जिंतूर:अज़मत पठान.
शहरात वाहन चालविनाऱ्या वर कोठे तरी शिस्त लागावी म्हणून दिनांक २६ मे रोजी जिंतूर पालिस च्या वतीने सकाळी १० ते २ वाजे पर्यंत वाहनाची तपासणी करून दोशी वाहनावर कारवाई करण्यात आली आहे
मोटर व्हईकल कायदा अंतर्गत जिंतूर पोलिसांच्या वतीने सकाळी साठे चौकात टू व्हीलर वाहन चालविणाऱ्यची तपासणी करण्यात आली या तपासणीत वाहनांचे कागदपत्रे नसने, नंबर पिलेट नसने, किंवा नाना,दादा,काका,बॉस,असे नाव असने,ड्रायविंग लायसन्स नसणे, असे अनेक वाहनाची तपासणी करण्यात आली त्या मध्ये तब्बल ७७ वाहाने पोलिसांना दोषी अढळून आली त्यांच्या कडून १५,५०० रुपये दंड वसूल करण्यात आले या कारवाई मुळे शहरात एकच खळबळ उळाली
होती.या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थिय होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें