अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती च्या महीला प्रदेश अध्याक्ष पदी सौ.शर्मिला शिंदे तर उपाध्यक्ष पदी सौ.महविश खान यांची निवड.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधि समिती, या संघटनेची बैठक दि.15/05/2018 रोजी दुपारी औरंगाबाद येथे संपन्न झाली यावेळी *अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी यांनी पुणे येथील पत्रकार शर्मिला शिंदे यांना महीला प्रदेश अध्याक्ष पदी तर औरंगाबाद येथील अभ्यासु व सामाजिक कार्यकर्ती सौ. महविश खान यांची महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.शर्मिला शिंदे यांनी सांगीतले की महाराष्टरात महिलां वर होत असलेले छळ, अन्याय, अत्याचार रोकण्या साठी समितीच्या वतीने प्रयत्न करणार.
महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे अशी माहीती प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी यांनी दिली*
नियुक्ती पत्र देताना अमजद खान, संगीता पाटोळे, पुष्पा बनकर, जिनत प्रधान, शाहिन शेख. औरंगाबाद येथे आदि. सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Tezznews24
जाहिरात व बातम्यासाठि संपर्क.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें