सेलु येथील लाभार्थींना शौचालयाचे अनुदान देण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 मई 2018

सेलु येथील लाभार्थींना शौचालयाचे अनुदान देण्याची मागणी.

सेलु येथील लाभार्थींना शौचालयाचे अनुदान देण्याची मागणी.


सेलू प्रतिनिधी.समशेर खान.
रवाछ भारत मिशन अभियानांतर्गत शौचालयाचया कामाचे दुसरा व तिसरा हप्तयाचे अनुदान घावे आशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे नगर परिषद मुख्याधिकारीका  यांकडे करण्यात आली आहे खाछ भारत मिशन अभियानांतर्गत सेलू शहरातील बहुतांश लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाचे दुसरा व तिसरा हप्तयाचे अनुदान मिळालेले नाही घावे अन्यथा पंधरा दिवसानंतर नगर परिषद कार्यालयवर टमरेल मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा निवेदनात देण्यात आला निवेदनावर भारत इद्रोके संचीन शिंदे पपु शिंदे गौतम साळवे गौस लाला शाहेद लाला ब्राह्मनंद मोगल विशाल देशमुख आजु कादरी परवेज  सौदागर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें