सिल्लोड शहरातील नैशनल ऊर्दू हायस्कुल ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी शेख सोहेल अ. बसिदने ५६ टक्के गुण मिळवले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 मई 2018

सिल्लोड शहरातील नैशनल ऊर्दू हायस्कुल ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी शेख सोहेल अ. बसिदने ५६ टक्के गुण मिळवले.

सिल्लोड शहरातील नैशनल ऊर्दू हायस्कुल ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी शेख सोहेल अ. बसिदने ५६ टक्के गुण मिळवले.

शेख कलीम
सिल्लोड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबुरवारी /मार्च २०१८ मध्ये घेण्यात आली होती.सिल्लोड येथील नैशनल ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी शेख सोहेल अब्दुल बसिद याने आपल्या गरिबीवर मात करीत वीज्ञान शाखेत ५६% मिळवले आहे. त्याच्या या यशा बद्दल विद्यालयातील प्राचार्य,शिक्षक त्याचे आई-वडील व कॉलनीतील नागरिकांनी त्याचा अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें