पालम नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष श्री. बाळासाहेब रोकडे भाऊ यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहत साजरा.
पालम ( अनीस खुरेशी )
पालम नगर पंचायत येथे उपाध्यक्ष श्री बालासाहेब गणेशराव रोकड़े भाऊ यांचा 37 वा वाढदिवस साजरा उत्साहत करण्यात आला यावेळी नगर पंचायतचे कार्यालयीन अधीक्षक ए बी नेवारेकर सय्यद अनवर, काळे दत्तराव, शेख खाजामिया, सय्यद हुसेन खालेद पठाण, आरेफ सय्यद, क्षीरसागर गजानन, शेख साजेद, रेखा पतंगे, मारोती तोम्पे, शेख ताजोद्दीन, शेख सलीम, शेख सज्जाद, पटेल व इतर नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें