बेलदार समाज आत्मसुरक्षा दल स्थापन करनार- अबरार ईलाही बेलदार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 5 मई 2018

बेलदार समाज आत्मसुरक्षा दल स्थापन करनार- अबरार ईलाही बेलदार.

बेलदार समाज आत्मसुरक्षा दल स्थापन करनार- अबरार ईलाही बेलदार.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि.०५: बेलदार समाज हा भटक्या विमुक्त प्रर्वगातुन येतो व अत्यंत हलाखीच्या गरीबीच्या परिस्थीत मोल मजुरी करुन आपले जीवन जगत असुन नुक्तेच बेलदार समाजातील परभणी येथील बाधकाम कामगार अल्ताफ बेलदार यांचा गावगुडाकडुन शुल्लक कारणावरुन खुन करण्यात आला आहे याचा निषेध बेलदार समाजाच्यावतीने करण्यात येत असुन अशा गावगुडावर पोलीस यंञनेचे अंकुश राहिले नसल्यामुळे अशा घटनात वाढ होत आहे.अशा गावगुडाचा माज उतरविण्यासाठी आता बेलदार समाज आत्मसुरक्षा दल स्थापन करनार आहे याची सुरुवात लवकरच परभणी शहरातुन करण्यात येणार असुन नंतर महाराष्ट्रभर या दलाची स्थापना करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त बेलदार समाजातील युवकांनी या दलात सामील होण्याचे आवाहान बेलदार समाजसेवा मंडळाचे स.अबरार ईलाही बेलदार महाराष्ट्र संघटक बेलदार संघटना महाराष्ट्र यांनी आमच्या तेज्ज न्युज प्रतिनिधीस बोलताना केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें