सावरगांव चोरांचा धुमाकुळ रात्री म्हैस चोरुण नेहली व भीती पोटी आर्धा किलोमीटर वरच सोडली चोर दिसताच नागरिकांनी केला पाठलाग म्हैस सोडुन चोर फरार।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड तालुक्यातील सावरगांव येथील शेख मोईनोद्दीन यांच्या शेती गट क्रमांक ८ मधुन रात्री अज्ञात चोरट्याने १२:३० वाजता म्हैस चोरली।
चक्क आर्धा किलोमीटर म्हैस चोरुण नेहली म्हैस घेवुन जात असतांना रात्री काही तरुणांना दिसली तरुणांना चोर दिसताच चोराचा पाठलाग केला।
अंण चोराने म्हैस तितच सोडुन पळ काढली या चोरीमुळे सावरगांव सह परिसरा मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें