सिल्लोड येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 31 मई 2018

सिल्लोड येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी ;

सिल्लोड येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी ;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 23
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधीभवन कार्यालयात तसेच शहरातील अहिल्याबाई होळकर चौक येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुकाअध्यक्ष देविदास लोखंडे,नगराध्यक्ष अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, शहराध्यक्ष प्रा. मन्सूर कादरी,शांतीलाल अग्रवाल, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,सुनील दुधे,राजु दुधे,राजरत्न निकम,सत्तार हुसैन, संजय आरके ,कुणाल सहारे,मधुकर बेंडाळे, संजय मुरकुटे,मतिन देशमुख,मनोहर आरके,अब्दुल बासित, राजेश्वर आरके,जितेंद्र आरके,जगन्नाथ महात्मा, बाळू दुधे,सखाराम अहिरे,बाजीराव वाघ,रवि आरके, राजू साठे,राहुल दाभाडे,भावराव दुधे,फईम पठाण,आदिंसह कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें