चारठाणा येथे श्रमदानासाठी लोकशाहिचा चौथा आधार स्तंभही सरसावला. तालुका पत्रकार संघाने केले श्रमदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

चारठाणा येथे श्रमदानासाठी लोकशाहिचा चौथा आधार स्तंभही सरसावला. तालुका पत्रकार संघाने केले श्रमदान.

चारठाणा येथे श्रमदानासाठी लोकशाहिचा चौथा आधार स्तंभही सरसावला.

तालुका पत्रकार संघाने केले श्रमदान.


प्रतिनिधी.चारठाणा.
सामाजिक उपक्रमाद्वारे तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, राजकीय संघटना, कर्मचारी संघटनेने व ईतर सर्व संघटनेने वाटर कप साठी सहभाग नोंदविला त्याच बरोबर आपणही समाजाचे काही देणे लागतो हे उद्दीष्ठ ठेउण लोकशाहीचे चौथे आधार स्तभ माणल्या जानार्या   समाजिक बाधलकी म्हणून जिंतूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन जिंतुर तालुका पत्रकार संघाचे प्रतिनिधीत्व करत मौजे चारठाणा ता.जिंतूर येथे दि.१६ मे बुधवार रोजी सकाळी ७;०० वाजता  सामुहिक श्रमदान केले या वेळी जेष्ठ पत्रकार राजाभाउ नगरकर बोरी येथिल गजानन चौधरी,मारोती गायकवाड,राजू गारकर,आभिजीत चौधरी जिंतुर येथिल पत्रकार शहजाद पठाण,शेख आलिम,शेख नसिर यांच्या सह स्थानिक पत्रकार संघाचे  ईसाक काझी ,प्रभाकर कुर्हे,मुस्ताक आहेमद,केदारी सर,भगवानराव राउत,मिनाताई राउत,नानासाहेब राउत,बि जी चव्हाण,हरिभाउ क्षिरसागर,ओमप्रकाश लोखंडे,तहसिन देशमुख यादी उपस्तीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें