कौसडी येथे कुपटा सोळागाव पाणी पुरवठा चालु करण्याची मागणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 मई 2018

कौसडी येथे कुपटा सोळागाव पाणी पुरवठा चालु करण्याची मागणी .

कौसडी येथे कुपटा सोळागाव पाणी पुरवठा चालु करण्याची मागणी .


कौसडी प्रतिनिधी..

जिंतुर तालुक्यातील कौसडी येथे सध्य पाणी टंचाई भासत आसल्याने ग्रामस्थांनी मीळुन गटविकास आधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन कुपटा सोळागाव पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे
मागील तिन महीण्यापासुन कौसडी येथे बोरवेल विहीरीला भरपुर पाणी आसल्याने गावक-यांना पाणी टंचाई जानवली नाही परंतु सध्यास्थीती आशी झाली आहे बोरवेल वीहीरीची पाणी पातळी खुपच कमी झाल्याने कौसडीकरांना पाण्यासाठी भटकंती करवी लागत आहे यामुळे गावक-यांनी एकत्र येऊन कुपटा सोळा गाव पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचात सरपंच जिंतुर तालुक्याचे गटविकास अधिकारी व बोरी पोलीस ठाणे यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केली आहे
या निवेदनावर माहादु खरात खाजा भाई नंदु जिवने पाशा इनामदार विनायकराव देशमुख राजु जैस्वाल शेख बबर यांच्या सह गावातील नागरिकांचे स्वक्ष-या आ

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें