सिल्लोड येथे 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.
शेख कलीमसिल्लोड (प्रतिनिधी)दि 02
महाराष्ट्र दिनानिमित्त सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहन करण्यात आले.
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, उपविभागीय अधिकारी शिंदे,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिराजदार,तहसिलदार संतोष गोरड,नगराध्यक्ष अब्दुल समीर, नायब तहसिलदार कुळकर्णी,संजय सोनवणे,गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे,नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे,ए.एम.पठाण,पोलिस निरिक्षक भगीरथ देशमुख,विश्वास पाटील, देविदास पाटील लोखंडे,श्रीराम महाजन, रामदास पाटील पालोदकर,प्रा.मन्सूर कादरी,दामुआण्णा गव्हाणे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ,शंकरराव खांडवे,नगरसेवक कैसर आझाद,मनोज झंवर,रऊफ बागवान,रईस मुजावर पठाण,शेख सलिम,मनोहर आरके,अब्दुल बासित,राजेश्वर आरके,राजू साठे आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें