उस्मानाबादेत दगडफेक भगवा झेंडे लावण्यावरून तणाव .पोलीस घटनास्थळी दाखल.धरपकड सुरू.
उस्मानाबाद - दर्गाह रोड, विजय चौक, बाजार चौक, तालीम गल्ली, शम्स चौक, देवकते गल्ली, जुनी गल्ली भागात गुरुवारी रात्री सव्वा नऊ ते दहा पर्यंत दोन गटात दगडफेक
दुकान आणि वाहनांवर दगड फेकले,
दुकाने बंद ,
नागरिकांत घबराट
दंगल सदृश्य परिस्थिती
भगवे झेंडे लावण्यावरून तणाव
पोलीस घटनास्थळी दाखल
धरपकड सुरू
पोलीस छावणीचे स्वरूप.
Tezznews24.com.
जाहिरात व बातम्यासाठि संपर्क.
मो.नं.8888375846


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें