प्रभाग क्रमांक सात मध्ये नाले सफाई कामाला सुरुवात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 मई 2018

प्रभाग क्रमांक सात मध्ये नाले सफाई कामाला सुरुवात.

प्रभाग क्रमांक सात मध्ये नाले सफाई कामाला सुरुवात.

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक सात हबीब कॉलनी येथिल नाले सफाईचे काम नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे.नवीन भोकरदन शहरातील लहान-मोठे नाले तुंबलेले होते व पावसाळ्यात या प्रभागातील नागरिकांना याच्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते .पण या प्रभागातील नगरसेवक अ. कदिर(बापू) यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक सात मधील नाले सफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली व पुढे पावसाळ्याचे दिवस असल्याने नाले मधील घाण पाणी सखल भागातील नागरिकांच्या घरात शिरत असतात.हि बाब लक्षात येता नगरपालिकेने नाले सफाई कामाला सुरुवात केली.  कामाची पाहणी करतांना नगरसेवक कदीर बापू

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें