अवैद्य रित्या सावकारी करणा-यावर कठोर कारवाई...पो.नि प्रताप इंगळे .
शिर्डी प्रतिनिधी/ पोलीस हे जनतेचे सेवक आहे कर्तव्य हेच आहे त्यांचे कुटूंब आहे असे असतांना सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ते करत असतात शिर्डी व परीसरात अवैद्य रीत्या सावकारी मोठ्या प्रमाणात सुरु असुन यात जनतेची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे व्याजाने पैशे वाटणारे सावकार यांनी मोठ्या टक्के वारीने पैशे वाटतात तर काहि ठिकाणी मुद्दल व्याज मिळुनही पैशे मिळाले नाही असे म्हणुन सावकार बदलुन पडतात व व्याजाला व्याज वाढवुऊन पुन्हा रक्कम सांगतात कर्ज घेण्या-याची मोठ्या प्रमाणात यात लुट होत आहे अवैद्य रीत्या सावकारी करुन जनतेला दमबाजी मारहाण देखील या बाबद घडत असते असे जर कोणी अवैद्य रित्या सावकारी करत असेल तर पीडीतांनी शिर्डी पोलीसांशी संपर्क साधावा पोलीसान कडुन पिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न करुन अवैद्य रित्या सावकारी करणा-या व्याक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आव्हान शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें