देवगाव फाटा जवळ भीषण अपघात जिंतुर येथील दोन इसम जागीच ठार अंबुलन्स - आपे अटो ची समोरा समोर धळक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 23 मई 2018

देवगाव फाटा जवळ भीषण अपघात जिंतुर येथील दोन इसम जागीच ठार अंबुलन्स - आपे अटो ची समोरा समोर धळक.

देवगाव फाटा जवळ भीषण अपघात जिंतुर येथील दोन इसम जागीच ठार अंबुलन्स - आपे अटो ची समोरा समोर धळक.


प्रतिनिधी.जिंतुर.निशाद अहमद.दि.23/05/2018.
जिंतूर-जालना रोड वर  दि. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता अंबुलन्स व आपे अटो ची समोरासमोर धळक होऊन अटो मधील २ इसम ठार झाल्याची घटना घळल्या मुळे जिंतूरात शोककळा पसरली आहे
अधिक माहिती अशी की आज सकाळी ६ वाजता मंठा परिसरात धान्य जमा करण्य करिता आपे अटो घेऊन १) शे. महेबूब पिता शे. करीम वय ४५ रा.जमजम कॉलोनी जिंतूर २) शे.रशिद पिता शे. छोटू वय ३५ रा.बामणी प्लॉट जिंतूर  हे दोघे देवगाव फाटा जवळ आले असता समोरून अंबुलन्स ने जोराची टक्कर दिल्या ने अटो हवेत उडून खाली कोसळला या भीषण अपघातात वरील दोन्ही इसम जागीच ठार झाले विशेष म्हणजे  या दोघा पैकी महेबूब याला रोजा होता
अयन रमजानच्या महिन्या मध्ये अशी घटना घळल्याने जिंतूरात शोककळा पसरली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें