सावळीविहीर येथे साईसमर्पण ध्यान शिबीरास सुरवात .
शिर्डी प्रतिनिधी/ योगभारती सेवा ट्रस्ट मुबंई यांच्या माध्यमातून सावळीविहीर बु!! येथे समर्पण ध्यानयोग शिबीरास मंगळवार दिनांक २२/५/२०१८ ते २९/५/२०१८ या आठदिवसात ध्यान शिबीराचे आयोजन केले आसुन रोज संध्याकाळी ७ते९ या वेळेत सावळीविहीर येथे मारुती मंदिरात होणार आहे यासाठी कोणतेही शुल्क नसुन सर्व जाती धर्मासाठी हे शिबीर खुले आहे या मध्ये समर्पण ध्यानयोग हि चैतन्य रुपी सत्याची अनुभुति करुन देणारी अदभुत व सुलभ ध्यानयोग पध्दती आहे या शिबीरात कसल्याही शारीरीक क्रिया नाहीत किंवा कुठल्याही आहाराचे बंधन नाही सदर हे शिबीर मराठी भाषेत होणार आहे आठदिवसात आत्म विश्वास वाढवणे. शातंता. तणावमुक्त जिवन. रोग व्याधी पासुन मुक्तता.एकाग्रता वाढवणे. कुंडली शक्ती वाढवणे. आयोगच्या दुष्टीने चांगले विचार.पिडीतांना मदत या साठी या ध्यानयोग शिबीराचा उपयोग होणार आसुन जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान कालींदी शहा. ज्योती निर्मळ. अनुश्री मोदी चंद्रकात वर्मा. कमल मोदी. विजय मोदी. तसेच सावळीविहीर येथील ग्रामस्थ यांनी केले आहे
या शिबीरात इच्छुकांनी सहभाग नोंदविण्यासाठी मो. नं.09819585949_07218218221 यावरती संपर्क साधावा.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें