पवित्र रमजान महिण्यात विधूत पुरवठा सुरळीत करण्यात यावी. एम.आई.एम.पक्षा तर्फे महावितरणास निवेदन द्वारे मागणी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 मई 2018

पवित्र रमजान महिण्यात विधूत पुरवठा सुरळीत करण्यात यावी. एम.आई.एम.पक्षा तर्फे महावितरणास निवेदन द्वारे मागणी

पवित्र रमजान महिण्यात विधूत पुरवठा सुरळीत करण्यात यावी.

एम.आई.एम.पक्षा तर्फे महावितरणास निवेदन द्वारे मागणी .

शेख कलीम
 सिल्लोड प्रतिनिधी:सिल्लोड
   शहरात वीज समस्या जाणवत असून वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच सद्या गर्मी चे दिवस असून वीज ची समस्स्याने घरातील महिलांना हि त्रासाचे सामोरे जावा लागत आहे तसेच रात्री वीज खंडित झाल्याने महावितरण कार्यलयात लाईनमन राहत नाही या कारणाने फोन केल्यास कोणी प्रतिसाद देत नाही वीज सुरळीत करण्यात यावी या मागणी साठी मजलिस ए  इत्तेहाद उल मुस्लिमीन च्या तालुका अध्यक्ष बनेखा पठाण,शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)प्रभाकर पारधे यांच्या मार्गदर्शना खाली महावितरनास निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.निवेदनात म्हंटले आहे कि शहरातील वीज पुरवठा दररोज वेळोवेळी जात आहे सद्या पवित्र रमजान महिना सुरु असून मुस्लीम समाजाचे उपवास सुरु आहे त्यामुळे वीज चे अत्यंत आवशकता असते पण वीजगुल झाल्याने त्याना हि मोठा मान्साताप सहन करावा लागत आहे.तसेच मागील गुरुवार रात्री पहिलवान डीपी ची वीज पुरवठा खंडित झाली होती त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा त्रास झाला होता नागरिकांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयात फोन केले परंतु फ्यु कॉल वर कोणताच कर्मचारी न्होता या नंतर नागरिकांनी महावितरण गाठले पण वीज सुरळीत झाली नाही अखेर एम.आई.एम.शहर अध्यक्ष शेख इमरान(गुड्डू)यांनी तिथे जाऊन स्वत लाईनम पारस्कर ला घेऊन डीपी वर येऊन  वीज पुरवठा सुरळीत केले.निवेदनावर तालुका अध्यक्ष बनेखा पठाण शहर अध्यक्ष शेख इमरान(गुड्डू)प्रभाकर पारधे,शमीम रजवी,इमरान नूरखा पठाण,मोईन पठाण,जावेद खान,शेख नईम,शेख जुनेद,शेख जावेद,तनवीर मन्सुरी,रेहान पठाण,शाकेर सेख,शोएब पठाण,सलमान खान मातीन पठाण,मोहसीन बागबान यांच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें