रमजान च्या पवित्र महिन्यात शहरात दुकाने व होटल रात्री 12 वजे पर्यंत शुरू ठेवण्यासाठी एम आय एम चे निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 मई 2018

रमजान च्या पवित्र महिन्यात शहरात दुकाने व होटल रात्री 12 वजे पर्यंत शुरू ठेवण्यासाठी एम आय एम चे निवेदन.

रमजान च्या पवित्र महिन्यात शहरात दुकाने व होटल रात्री 12 वजे पर्यंत शुरू ठेवण्यासाठी एम आय एम चे निवेदन.

शेख कलीम
सिल्लोड तालुका प्रतिनिधी.दि.25/05/2018.
सिल्लोड :-मुस्लिम धर्मियाचा पवित्र रमजान मिहिना शुरू आसुन या महिन्यात मुस्लिम समाजाचे नागरिक दिवसभर उपवास (रोजा) ठेवतात व रात्री उशिरा पर्यंत प्रार्थना करुण अपना धार्मिक विधि पार पाडतात व पुन्हा सकाळी सहरी व दिवसभरात पांच वेळेस नमाज व तराबी ची नमाज अदा करतात आदि विविध प्रकार च्या धर्मिक विधि करत असतात या काळामध्ये रात्री होटल व दुकाने चालू ठेवण्यासाठी एम आय एम पक्षाच्या वतीन एम आय एम के बनेखा पठान यांच्या नेतृत्वाखाली   शहर अध्यक्ष  शेख इमरान उर्फ(गुड्डू)यांनी शहर पोलिस ठाण्यास निवेदन देण्यात आले आसुन या निवेदनात म्हंटले आहे की रोजा (उपवास) ठेवण्यासाठी किवा काही समान खरेदी करण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी रात्री च्या वेळी 12 वजे पर्यंत दुकाने चालू ठेवण्यासाठी पोलिस प्रशासना कडून परवानगी देण्यात यावी जेने करून रोजेदार किवा मुस्लिम समाजाला या पवित्र रमजान महिन्यात कही त्रास होणात नही रमजान च्या काळात मुस्लिम समाजाचे नागरिक दिवसभर रोजा ठेवतात व रात्री उशिरा पर्यंत धार्मिक विधि पार पाडतात त्यामुळे त्यांना रत्रि फार उशीर होतो व समानाची खरेदी करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही त्यामुळे रात्री 12 वाजे पर्यंत होटल व दुकाने चालू ठेवल्यास त्यांना खरेदी करण्यासाठी काही अड़चन येणार नाही व रमजान च्या शेवटच्या दिवसी म्हणजेच चन्द्रदर्शन (चाँद रात)लारात्र भर दुकाने व होटल चालू ठेवण्याची मागणी निवेदना द्वारे पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे या निवेदनावर एम आय एम के तालुका आध्यक्ष बनेखा पठान, शहर आध्यक्ष शेख इमरान उर्फ (गुड्डू),शहर महासचिव इमरान नुरखान पठान,उपाध्यक्ष निसार हाजत,शहर सचिव सय्यद शमीम, मोइन पठान,शोएब पठान,शाहरुख वायरमैन,आसिफ शेख, बाबा शेख,अश्फाकशेख,मिजाहिद शेख आदि सहित शहरातील मुस्लिम बाँधवाच्या सहया आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें