सुधाबाई नाल्टे यांचे निधन.
सेलू:प्रतिनिधी
समशेर खान.
येथील पारिख काॅलनी मधील रहिवासी सुधाबाई बाबुराव नाल्टे वय ८५वर्षे यांचे गुरुवार दि. १०मे रोजी सकाळी ११वाजता रवळगाव येथे निधन झाले.
त्यांच्यावर रवळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार दुपारी ५ च्या सुमारास करण्यात आले.त्यांच्या पश्चात ४मुले,३मुली, सुना,जावाई,नातवंडे असा मोठा परिवारआहे.
येथील जवाहार रोडवरील अंजली ज्वलर्सचे मालक दत्तात्रय नाल्टे यांच्या त्या मातोश्री होत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें