बदनापुर तालुक्यातील जाकिर पठान यांची महाराष्ट्र मुस्लिम महासंघ जालना जिल्हाध्यक्ष कामगार संघ पदि निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 मई 2018

बदनापुर तालुक्यातील जाकिर पठान यांची महाराष्ट्र मुस्लिम महासंघ जालना जिल्हाध्यक्ष कामगार संघ पदि निवड.

बदनापुर तालुक्यातील जाकिर पठान यांची  महाराष्ट्र मुस्लिम महासंघ  जालना जिल्हाध्यक्ष कामगार संघ पदि निवड.


+जालना जिल्ह्यतील कुसली या छोट्यास्या गावातील समाजसेवा जोपासणारया सामान्य कार्यर्त्याची महाराष्ट्र मुस्लिम महासंघ  जालना जिल्हाध्यक्ष कामगर संघ पदि निवड. 




शे.अज़हर बदनापुरकर
उपसंपादक बदनापुर
कुसली तालुका बदनापुर येथील समाजिक कार्यकर्ते  जाकीर खान यांची महाराष्ट्र मुस्लिम महासंघ  जालना जिल्हा कामगर संघ अध्यक्षपदि निवड करण्यात आली.जाकीर खां रहीम  पठान हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने व गोर गरीबांच्या विविध समस्या सोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कामाची दखल घेत.बदनापुर येथे झालेल्या बैठकित वाजेद अय्युब जागीरदार संस्थापक अध्यक्ष यांनी त्यांची जालना जिल्हा कामगर संघ .अध्यक्षपदि निवड करुण वाजेद जागीरदार यांच्या हतस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.या निवडि बद्दल शे.फ़ेरोज़ ,,हाजी इलियास खान पठान,व. महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान चे जालना जिल्हाध्यक्ष शेख अजहर भाई बदनापुरकर ,शे.समीर (बी. जी. पी. अल्पसंख्यक शहर अध्यक्ष)आमेर खां अजीम बेग यांनी अभिनंदन केले व या निवडि बद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें