भोकरदन मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष.
भोकरदन प्रतिनिधी : चार लोकसभा व नऊ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवलेल्या विजयात भोकरदन मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर फटाके फोडून आनंद उत्सव करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख,उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी,गट नेते रणवीर भैय्या देशमुख,राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक नसीम पठाण,नगरसेवक संतोष अन्नदाते, प्रताप दादा शिंदे,गजु अण्णा देशपांडे,काशिनाथ दांडगे,विजय इंगळे,राष्ट्रवादीचे ज्यष्ट कर्यकर्ते सय्यद आरेफ, नईम कादरी,श्रावण कुमार अक्से,फईम कादरी,आसिफ पठाण,गुलाब भाई,बंटी काका,सगीर भाई आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें