दुख:द वार्ता. सोनपेठ येथे उष्माघाताने बालिकेचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 मई 2018

दुख:द वार्ता. सोनपेठ येथे उष्माघाताने बालिकेचे निधन.

दुख:द वार्ता.                                                      सोनपेठ येथे उष्माघाताने बालिकेचे निधन.

सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१२मे २०१८
सोनपेठ शहर व परीसरात  उन्हाचा पारा  दिवसें दिवस वाढत आहे. परिनामी बालकांपासुन वृध्दांनाही ह्याचा असह्य त्रास सहन करावा लागत आहे.
ह्या उन्हामुळेच येथील वसंत मारोती खेडकर यांची नात व सौ.गिता धनंजय डहाळे (औरंगाबादकर) यांची कन्या ऐश्वरी धनंजय डहाळे (वय ०६ महिने) हिचे आज सकाळी ऊष्माघाताने औषधोपचारा दरम्यान अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे पहाटे ०५ वाजता निधन झाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें