श्रमदान करूण केला वाढदिवस साजरा.... परिवार व मित्रांकडुण आगळ्या वेगळ्या शुभेच्छा... पाणी आहे तर जिवन आहे----किरण देशमुख. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 7 मई 2018

श्रमदान करूण केला वाढदिवस साजरा.... परिवार व मित्रांकडुण आगळ्या वेगळ्या शुभेच्छा... पाणी आहे तर जिवन आहे----किरण देशमुख.

श्रमदान करूण केला वाढदिवस साजरा....

परिवार व मित्रांकडुण आगळ्या वेगळ्या शुभेच्छा...

पाणी आहे तर जिवन आहे----किरण देशमुख.

चारठाणा ( प्रतिनिधी) चारठाणा येथिल शिवसेना माजी सर्कल प्रमुख तथा सेना भाजप कट्टर समर्थक समले जानारे किरण देशमुख हे नेहमि सामाजीक कार्यात आघाडिवर आसतात त्यांचा दि 7 मे रोजी वाढदिवस होता आणी गावात दुष्काळावर मात करण्या साठी मोठी जलक्रांती चालु आसून " पाणी आहे तर जिवन आहे " हे मण समोर ठेउन परिवारासह मित्र मंडळिंनी श्रमदान करुन शुभेच्छा देण्याचे तर किरण देशमुख यांनी श्रमदान करुण शुभेच्छा स्विकारण्याचे ठरले आणी रात्री 9:00 वा एकत्र येउन सर्वांनि श्रमदान केले व सि सि टी खोदकाम केले या वेळी देविदासराव देशमुख,दिपक भाग्यवंत,राजेश सोनी,संदिप देशमुख,शेख जब्बार,बाळासाहेब देशमुख,रमेश राउत यांच्यासह परिवार व मित्र मोठ्या प्रमाणात हजर होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें