वालुर येथे उपजिल्हाधिकारी परभणी यांची वाळुमाफियांवर धडक कार्यवाहि - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 31 मई 2018

वालुर येथे उपजिल्हाधिकारी परभणी यांची वाळुमाफियांवर धडक कार्यवाहि

वालुर येथे उपजिल्हाधिकारी परभणी यांची वाळुमाफियांवर धडक कार्यवाहि.

वाळुचा एक ट्राक्टर व खळीचे दोन टिप्पर व हायवा जप्त.


प्रतिनिधी.वालुर.दि.31/05/2018.
आज रोजी सकाळी 11 च्या सुमारास वालुर ता.सेलु शिवारास मा.संजय कुडेंलकर, उपजिल्हाधिकारी परभणी यांनी एक ट्राक्टर विना क्रमांक.अवैध वाळु वाहतुक करीत असताना जप्त केले असुन ट्राक्टर चालकाचे नाव मधुकर कोरडे रा.राजा,असुन त्याच प्रमाणे एक हायवा MH22N 0096,व त्यास प्रमाणे एक टिप्पर MH22N 1996 मालकाचे नाव न्यु रामेश्वर कंन्स्ट्रकन परभणी, व टिप्पर  क्र.MH22AA4141.मालकाचे नाव न्यानेश्वर रामेश्वर राऊत जप्त केले आहे.
दोन्हि टिप्पर व हायवा जवळ खळीचे परवाने आहेत परंतु ट्राक्टर हा अवैध वाळु तसकरी करीत होता.
यातील ट्राक्टरला पोलिस ठाणे सेलुला जमा करनार व टिप्पर व हायवाला सेल तहसिला जमा करनार अल्याची प्राथमिक माहिती मंडळ अधिकारी व तलाठि यांनी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें