मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय सिल्लोड.
शेख कलीम/सिल्लोडचा 12 वि परीक्षा निकाल 97 % लागल्या विद्यार्थी, पालक,प्राचार्य सह सर्व स्टाफ वर्गाचे मौलाना मोहम्मद अली जोहर एज्युकेशन सोसायटी सिल्लोड चे संस्था अध्यक्ष तथा नगरसेवक कैसर आझाद यांनी हार्दिक अभिनंदन केले.
यामध्ये कू. सबा फिरदौस शेख एकबाल 80.76% , शेख मोहम्मद फैजान मोहम्मद सागीर 79%, कू.मूबशीरा अनजूम शेख शमीम 77.53% , कू.नीखत फिरदौस रईस अहेमद 76.61%, कू.मूबशीरा बेगम शेख सलीम कूरैशी 76.46%, शेख ऐनाज शेख मूजीब 76.46% , कू. जूबीया अनम शारीक अहेमद 75.84% आणी प्रथम क्रमांक 67 तसेच दूसरया क्रमांक 25 असे विद्यार्थी ऊतीर्ण झाले .या यशा बदल संस्था सचिव शेख मोईन सूभान,सहसचिव हाजी शेख मसरत भिकन,कोषाध्यक्ष शेख रफिक युसूफ , शेख परवेझ आझाद आणि शेख एकबाल मसरत तसेच प्राचार्य शेख इसाहक अहेमद यांनी विद्यार्थी वर्गाचे हार्दिक अभिनंदन करून पुढच्या भव्य काळासाठी शुभेच्छा दिल्या . सिल्लोड शहरात सर्व क्षेत्रात आनंदाने स्वागत केले जाते आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें