पालम शहराला चक्री वादळाचा तडाखा. अनेक झाडे उनमडुन पडली.अनेक ठिकाणी विद्युत खाबे तुटुन पडली महावितरणचे मोठे नुकसान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 23 मई 2018

पालम शहराला चक्री वादळाचा तडाखा. अनेक झाडे उनमडुन पडली.अनेक ठिकाणी विद्युत खाबे तुटुन पडली महावितरणचे मोठे नुकसान.

पालम शहराला चक्री वादळाचा तडाखा.

अनेक झाडे उनमडुन पडली.अनेक ठिकाणी विद्युत खाबे तुटुन पडली महावितरणचे मोठे नुकसान.

अनेक घरांचे नुकसान.15 तास वीज गायब.

पत्रे शोधण्यासाठी नागरीकांची एकच धावपळ.


पालम (अनीस खुरेशी )
पालम शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्री 12:30 वाजेपासून अचानक मोठे चक्री वादळाने थैमान घालत अवध्या काही मिनिटात मोठ मोठाले झाडे उन्मळून पडली व वीजेचे लोखंडी खांबाचे चक्क दोन टुकडे झाले होते.अनेक ठिकाणी झाडे घरावर,व दुकानावर,तर काही ठिकाणी मोटार गाड्यावर उन्मळून पडुन मोठे नुकसान झाले
अचानक आलेल्या वादळानी पाऊस व गारामूळे 15 तास विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागला तर ग्रामीण भागातील गुळखंड,जवळा,फरकंडा,डिग्रस,आदी गावातील विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठ दिवस लागु शकतात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामूळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे  शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे  *अनेक ठिकाणी वादविवाद* अनेक घरावरील पत्रे उडाल्याने पत्रे शोधण्यासाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला तर काही ठिकाणी पत्राची  खातरी करण्यासाठी नागरिकांनी छोटे मोठे वादविवाद होत आहे
पालम शहरात जास्त नुकसान झाले असल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें