जिंतुर तालुक्यातील मौजे जांब खु.येथील वाटर कॅम्प श्रमदानासाठी पालम तहसीलचे सर्व अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
पालम (अनीस खुरेशी )पालम तहसीलचे नायब तहसीलदार श्रिधर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पालम तहसीलचे अधीकारी व कर्मचार्यांनी जिंतुर तालुक्यातील मौजे जांब खु.येथील वाटर कॅम्प श्रमदानासाठी सहभाग घेतला
पालम तहसील कार्यालयातील
नायब तहसीलदार श्रिधर कदम,नायब तहसीलदार कांबळे,आबेद पठाण,सह आदी कर्मचारी हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें