आ.मोहन फड यांच्यावतीने १६४ रुग्ण उपचारासाठी मुंबईस रवाना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 23 मई 2018

आ.मोहन फड यांच्यावतीने १६४ रुग्ण उपचारासाठी मुंबईस रवाना.

आ.मोहन फड यांच्यावतीने १६४ रुग्ण उपचारासाठी मुंबईस रवाना.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि.२३: पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार मोहन फड यांनी पाथरी मतदारसंघातील विविध आजाराने ञस्त १६४ रुग्णांना पुढिल उपचारासाठी मुंबई येथील डि.वाय.पाटिल हॉस्पीटल येथे दि.२२ मे रोजी तपोवन रेल्वेने मानवतरोड येथुन पाठविले यावेळी रुग्णांना रवाना करण्यासाठि आमदार मोहन फड यांच्या पत्नी मेघाताई फड आवर्जुन उपस्थीत होत्या.पाथरी मतदारसंघाचे आमदार मोहन भाऊ फड यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी तालुक्यातील लोणी ,शीरशी ,पोडुल , धसाडी ,वर्खेड ,पाटोदा , गोपेगाव , नीवळी या  गावातील मोतीबिंदू गर्भ पिशवी ,मूळव्याध ,स्कीन हर्नीया मूतखडा  असलेले रुग्ण एकुण १६४ रुग्ण  मुंबई येथील  डी. वाय .पाटील हॉस्पिटल येथे  मानवतरोड रेल्वे स्टेशन वरून तपोवन एक्सप्रेस ने दुपारी ठीक १२ वाजता रुग्णांना रवाना करण्यात आले यावेळी  सौ. मेघा ताई फड , बापु जाधव , आरोग्य सेवक पप्पू नखाते , नितीन थोरे ,अमर शिंदे, परमेश्वर थोरे , बाबा शेख आदी उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें