सेवानगर तांडा येथिल जि प शाळेची दुरावस्था दुरूस्तीची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 6 मई 2018

सेवानगर तांडा येथिल जि प शाळेची दुरावस्था दुरूस्तीची मागणी.

सेवानगर तांडा येथिल जि प शाळेची दुरावस्था दुरूस्तीची मागणी.

शे.अज़हर बदनापुर.
उपसंपादक.
बदनापूर प्रतिनिधी तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत चे सेवानगर तांडा जे जालना -औरंगाबाद महामार्गावर असुन या  तांड्यावरील जि प शाळेची दूरावस्था झाली असुन त्वरीत दुरूस्तीची मागणी ग्रामस्थानी केली आहे
या शाळेत देवगाव तांडा, सेवानगर तांडा येथिल तसेच जवळपास चे शेतवस्तीतील विद्यार्थ्यी शिक्षण घेत असुन शाळेची झालेली दुरावस्था लक्षात घेता शाळा सुरू झाल्यावर इमारत कोसळुन आपघात घडण्याची घटना नाकारता येत नसल्याने त्वरीत शिक्षण विभागाने लक्ष घालुन शाळा दूरूस्ती करावी अशी मागणी एन जी शेख,संतोष गायकवाड,नयुम बेग यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें