महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियंता भरती 2018.
एकूण पद संख्या : 137 जागा.
पद :1. सहाय्यक कार्यकारी अभियंता : 13 जागा
2. सहाय्यक अभियंता : 124 जागा
शिक्षण : इंजीनीरिंग
वेतनमान : Rs. 15600-39100/- + GP.
वय : 19-38 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 374/-
मागासवर्ग : Rs. 274/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 24 मे 2018
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/2vkDGC
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/ybUxu2

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें