रमजानच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई नाही; केंद्राचा निर्णय. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

रमजानच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई नाही; केंद्राचा निर्णय.

रमजानच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई नाही; केंद्राचा निर्णय.

रमजानवेळी काश्मीर मध्ये आतिरेक्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. रमजानच्या महिन्यात दहशातवादा विरोधात कोणतीही शोधमोहिम न करण्याचा आदेश आज केंद्र सरकारने दिला आहे. सर्वसामान्य लोकांसाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्राकडे ही मागणी केली होती. रमजानच्या महिन्यामध्ये दहशतवाद्याविरोधात कोणतेही ऑपरेशन लॉन्च न करणयाचे आदेश केंद्र सरकारने सुरक्षा दलाला आदेश दिले आहेत. पण जर समोरुन दहशतवाद्यांकडून कारवाई झाली तर निर्दोष लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रतिहल्ला करण्याची सुट भारतीय जवानांना देण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें