भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील.

भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील.


बंगळुरु : कर्नाटकात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा भाजपने दावा केल्यानंतर आता काँग्रेस नेते एम.बी पाटील यांनी देखील मोठा दावा केला आहे. भाजपचे 6 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार असेल तर आम्हीही मागे राहणार नाही असं एम. बी. पाटील यांनी म्हटलं आहे. एम. बी. पाटील हे सिद्धरामैय्या सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेसने आमदार फुटू नये म्हणून खबरदारी घेतली आहे. कलबुर्गी, बिदर या भागातील काँग्रेस आमदाराना आणण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने विशेष विमान पाठवलं आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें