कौसडी ग्रा.प.कार्यलयच्या इमारतीला रंगरंगोटी केलेल्या कामाचे व मटरीयलचे मोबदल देण्याची मागणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 22 मई 2018

कौसडी ग्रा.प.कार्यलयच्या इमारतीला रंगरंगोटी केलेल्या कामाचे व मटरीयलचे मोबदल देण्याची मागणी .

कौसडी ग्रा.प.कार्यलयच्या इमारतीला रंगरंगोटी केलेल्या कामाचे व मटरीयलचे मोबदल देण्याची मागणी .


कौसडी प्रतिनिधी..

जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या  इमारतीला मागील आठ महीण्यापुर्वी रंगरंगोटी चे काम पुर्ण करण्यात आले होते
हे काम गावातील आसलेले कलर काॅन्ट्रेकटर शेख नईमोदीन यांना कलर मटरीयल सहीत मजुरीत देण्यात आले होते या कलर काॅन्ट्रेक्टर ने या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला चारच दिवसात रंगरंगोटी चे काम पुर्ण केले मात्र या कलर कामाच्या मटेरियल व मजुरीचे मोबदल  ग्रा.प.ने आध्यपर्यंत दिले नसून ग्रा.प.सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना वारवंवार तोंडी सांगुनही मजुरी व कलर मटरीयलचा मोबदल दिले नसल्याने कलर काॅन्ट्रेक्ट शेख नईमोदीन यांनी दिनांक 22 मे रोजी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना निवेदन दिले व ये त्या दोन दिवसात ग्रा.प.कार्यलयाच्या इमारतीला रंगरंगोटी चे काम केलेली मजुरी व कलर मटरीयल चे मोबदल देण्याची मागणी केली आहे या निवेदनावर कलर काॅन्ट्रेक्टर शेख  नईमोदीन यांची स्वाक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें