एम.आई.एम.शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)यांच्या प्रयत्नामुळे पोलीस ठाण्याची वीज पुरवठा सुरळीत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 9 मई 2018

एम.आई.एम.शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)यांच्या प्रयत्नामुळे पोलीस ठाण्याची वीज पुरवठा सुरळीत.

एम.आई.एम.शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)यांच्या प्रयत्नामुळे पोलीस ठाण्याची वीज पुरवठा सुरळीत.

शे.कलिम.
सिल्लोड (प्रतिनिधी)दिनांक ७ मे रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याची वीज पुरवठा खंडित झाली होती त्यामुळे कर्मचा-यांना फार त्रासाचा सामना करावा लागत होता वारंवार महावितरनाशी संपर्क साधून हि कोतांचा प्रतिसाद महावितरननाकडून मिळाला नाही व महावितरण कर्मचा-यांनी पोलीस ठाण्याचा फोन पण उसलला नाही त्यामुळे पोलीस कर्मचारी यांनी गस्त करीत असलेल्या आपली सरकारी वाहन महावितरण कार्यालयात पाठवली पण दहा वाजेनंतर आमच्या कडे कोटेच कर्मचारी हजर राहत नाही त्यामुळे तुमचा काम सकाळी आठ वाजता केले जाईल असे उत्तर पोलिसांना मिळाले.या नंतर ठाने अमलदार भाग्यवंत यांनी एम.आई.एम.शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)यांच्य्शी संपर्क साधले शेख इम्रान लगेच पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनि स्वत आपली मोटरसायकल घेऊन महावितरण कार्यालय पोहोचले व त्या ठिकाणी असलेल्या दोन कर्मचा-यांना किरण परस्कर व अंकुश सहाने यांना  आपले सोबत आणून रातोरात पोलीस ठाण्याची वीज पुरवठा सुरळीत केली शेख इम्रान(गुड्डू)यांच्या प्रयत्नामुळे वीज पुरवठा सुरळीत झाल्याने पोलीस ठाण्याचे कर्मचारी आर.वाई.शेख,एच.टी.पालकर,के.एम.भाग्यवंत,जी.एस.सय्यद,टी.एम.शाह,एस.दी.जाधव,पी.आर.खांडेभराड यांनी शेख इम्रान यांचे आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें