सिल्लोडला विरशिरोमनी महाराणा प्रताप जयंती साजरी.
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.१० ) -
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष कार्यालय गांधीभवन मध्ये विरशिरोमनी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल, शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, मोहमद इसहाक, सलिम हुसैन, संजय मुरकुटे, नगरसेवक राजू बागवान, राजू गौर, सत्तार हुसैन, लड्डु पटेल,सुपडू कुरैशी, शेख बाबर, शेख मोबीन, हनिफ मुल्तानी, अकिल देशमुख, राजू बन्सोड, मधूकर बेंडाळे, मनोहर आरके, राजेश्वर आरके, फईम पठाण, पुंजाजी इंगळे, रवि आरके, भावराव दुधे, संताराम दुधे, अनिल धाडगे आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें