श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे कंत्राटि कर्मचार्याचे पगार होत नसल्याने कर्मचारी संपावर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 14 मई 2018

श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे कंत्राटि कर्मचार्याचे पगार होत नसल्याने कर्मचारी संपावर.

श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे कंत्राटि कर्मचार्याचे पगार होत नसल्याने कर्मचारी संपावर.

राज दुनबळे.
प्रतिनिधी.शिर्डी.
श्री साईबाबा संस्थान शिर्डी हे जागतिक दर्जाचे  देवस्थांन आहे  बाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहे साईबाबा संस्थान कडे कोट्यवधी धन असताना कोणताही विकास अद्याप झाला नाही एवढेच नाही तर साईबाबा संस्थान मध्ये काम करणार्याचे वेळेवर पगार होत नसल्याने  कर्मच्यानवर उपासमारीची वेळ येत असल्याने आज कर्मचायांनी  आंदोलनाचा पवित्रा घेतला
एम पी ऐटरप्रायझेस कंपनी ही कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीने काम करून घेत असून  साईबाबा संस्थांने या कंपनीला  हा ठेका दिला आहे मात्र वेळेवर पगार होतनाही असे कर्मचारीचे म्हणणे  आहे त्याच प्रमाणे  आश्रम 1,आश्रम 2,द्वारावती,भोजनालय,असे चार विभागात  1636  कर्मचारी यांचे पगार रखडले आहे या कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा मोफत दिली जात नाही,साईबाबसंस्थाच्या विश्वस्त मंडळणे घोषणा करून देखील ,अद्याप  सुविधा मिळाली नाही,मंडळहे घोषणा बाज असल्याचे सिद्ध होत आहे,वेळोवेळी आंदोलने ,उपोषण करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचे उघड झाले असल्यामुळे कर्मचारी मध्ये नाराजगी पसरली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें