अनवर पठान यांची इंटरनँशनल ह्युमन राईट्स कॉन्सीलच्या (सोशल मिडिया) परभणी जिल्हाध्यक्षपदि निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 अप्रैल 2018

अनवर पठान यांची इंटरनँशनल ह्युमन राईट्स कॉन्सीलच्या (सोशल मिडिया) परभणी जिल्हाध्यक्षपदि निवड.

अनवर पठान यांची इंटरनँशनल ह्युमन राईट्स कॉन्सीलच्या (सोशल मिडिया) परभणी जिल्हाध्यक्षपदि निवड.

अनवर पठान.   दि.25/04/2018
अनवर पठान यांची इंटरनँशनल ह्युमन राईट्स कॉन्सीलच्या (सोशल मिडिया) परभणी जिल्हाध्यक्षपदि निवड.
वालुर येथील समाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनवर पठान यांची अंतर्राष्ट्रीय मानव अधिकार परिषद (IHRC)या परिषदेच्या  निवड करण्यात आली.अनवर दिलावर पठान हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने व गोर गरीबांच्या विविध समस्या सोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कामाची दखल घेत.दि.24 एप्रिल रोजी औरंगाबाद  येथे झालेल्या बैठकित सय्यद नसीर संस्थापक अध्यक्ष यांनी त्यांची सोशल मिडिया परभणी जिल्हाध्यक्षपदि निवड करुण सय्यद नसीर यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले आहे या वेळी इसरार खान (जालना जिल्हाध्यक्ष),शे.सलिम,शे.अज़हर बदनापुरकर,शे.कलिम,तसेच महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्तीथ होते. निवडि बद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें