कौसडी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 अप्रैल 2018

कौसडी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी.

कौसडी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी.

शे.नईम.
कौसडी प्रतिनिधी...
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक 25 अप्रैल बुधवार रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.
या जयंतीत आ.विजय भांबळे जि.प.गटनेते अजय चौधरी माजी जि.प.सदस्य रामेश्वरम जावळे पत्रकार आयमद पठाण यांनी उपस्थिती लावली होती
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साकाळी 9 वाजता गावातुन मीरवनुक काढण्यात आली होती.ही मीरवनुक शांततेत पार पाडण्यासाठी बोरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गजेंद्र सरोदे व फौसदार गजानन दळवी यांच्या सह पोलीस कर्मचा-यांनी सहकार्य केले या मीरवनुकीमध्ये सरपंच पाशाखाॅ  पठाण ग्रामसेवक ए.जि.गोरे उपसरपंच लिंबाजीराव इखे  माजी उपसभापती मोबीन कुरेशी यशवंतराव देशमुख मनोजराव देशमुख शेख बिलाल  मधुकर बहीरट बुवाजी जिवने सुधाकर आंभोरे संजय शर्मा शेरखाॅ पठाण लिंबा बहीरट शेख आसलम  विठ्ठल हराळे राजेंद्र कोचुरे हरिभाऊ आंभोरे बाळासाहेब आंभोरे आन्वर पटेल   यांच्या सह भीम सैनिक व महिला उपस्थित होते
या मीरवनुकीमध्ये येणा-या भीम सैनिका सह महिला व पुरूषांना पिण्याच्या पाणीसाठी जारच्या पाण्याची व्यवस्था हजरत टीपु सुलतान युवा मंच कौसडी च्या वतीने करण्यात आली होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें