पदवीधर मतदार संघा प्रमाणे सरकारने पञकार मतदार संघ स्थापन करावा महाराष्ट्र पञकार संघ देणार,मुख्य मंञी ,यांना निवेदन.
श्रीरामपुर ता प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यात ज्या प्रमाणे सरकारने पदवीधर मतदार,संघ तयार करुन आमदार होतात त्या प्रमाणे भाजप सरकारने पञकार मतदार संघ स्थापन करावा यासाठी लवकर महाराष्ट्र पञकार संघाचे राज्याध्य विलासराव कोळेकर व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविस बैरागी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर महाराष्ट्र पञकार संघाचे शिष्टमंडळ, मुख्य मंञी देवेन्द फडणवीस यांना मंञालयात भेटुन निवेदन देणार आहे ज्या प्रमाणे पदवीधर मतदार,संघ स्थापन केला त्या तत्वार महाराष्ट्र त पञकार मतदार संघ स्थापन करावा आशी मागणी करणार असुन महाराष्ट्रातील पञकार बांधवाचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्या वरती अवाज उठविण्यासाठी आता सरकार मध्ये पञकाराचा हक्का प्रतिनिधी असावा म्हणून महाराष्ट्र पञकार संघ यासाठी सरकार कडे पाठपुरावा करणार आहे तसेच आशा प्रकारे पञकार मतदार संघ जर स्थापन झाला तर पञकार हल्ला विरोधी कायदा व पञकार पेन्शन व पञकारांना मानधन त्याच प्रमाणे पञकारांना तात्काळ मुदा लोन व व्यवसाय कर्ज राष्ट्रीय कृत बँके कडुन तात्काळ मिळावे तसेच शासनाने पञकार महामंडळ स्थापन करावे ह्या सर्व गोष्टी सोडविण्यासाठी सरकार कडुन विलंब होत आहे त्या साठी सरकार मध्ये आता आमचा हक्काचा प्रतिनिधी विधानपरिषद मध्ये आसला पाहीजे त्या मुळे पञकारांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सुटतील म्हणून सरकारने येत्या अधिवेशानात पञकार मतदार संघाला मान्यता द्यावी द्यावी म्हणून लवकरच महाराष्ट्र पञकार संघाच्या वतिने मुख्य मंञी फडणवीस यांना मंञालयात जावुन निवेदन देणार आहे आशी माहिती महाराष्ट्र पञकार संघाचे अहमदनगर जिल्हा दताञय खेमनर यांनी दिली यावेळी महाराष्ट्र पञकार संघाचे उतर महाराष्ट्र उपाध्य रामनाथ जहाड अशोक दुशिंग राज्य संपर्क प्रमुख कीरण शिंदे छायाचिञ जिल्हा अध्यक्ष किरण शेलार जिल्हा सचिव राजेन्द बनकर जिल्हा कार्य ध्यक्ष राजेन्द उंडे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप लोखंडे अमोल राखपसरे जिल्हा संघटक दीनबुळे जिल्हा संपर्क प्रमुख साई प्रसाद कुंभकर्ण श्री रामपुर तालुका अध्यक्ष साईनाथ बनकर राजेश बोरूडे भरत थोरात भाऊसाहेब मोरे राहाता तालुका अध्यक्ष अरूण बाबरे आविनाश डोखे सतिष पानसरे हेंमत शेजवळ राहुरी तालुका अध्यक्ष राजेन्द साळवे आदी उपस्थित राहणार आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें