तुमच्या गावातील सरपंचांनी गावासाठी किती अनुदान गावाच्या विकासासाठी घेतला आहे त्या बद्दल लिंकवर click करा.
1) प्रथम वर्ष टाका
2) राज्य
3) जिल्हा
4) तालुका गावचे नाव
5) Get Report la click करा
http://www.planningonline.gov.in/ReportData.do?ReportMethod=getAnnualPlanReport

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें